चितळाला जीवदान :
By Admin | Updated: August 22, 2015 00:53 IST2015-08-22T00:53:37+5:302015-08-22T00:53:37+5:30
जंगलातून भटकलेले चितळ गावाच्या दिशेने आले. यावेळी मऱ्हेगाव परिसरात कुत्र्यांनी ...

चितळाला जीवदान :
चितळाला जीवदान : जंगलातून भटकलेले चितळ गावाच्या दिशेने आले. यावेळी मऱ्हेगाव परिसरात कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करुन जखमी केले. जखमी चितळाला ग्रामस्थांनी जीवदान देऊन वनविभागच्या स्वाधीन केले.\