मोर्चा :

By Admin | Updated: December 11, 2015 01:08 IST2015-12-11T01:08:58+5:302015-12-11T01:08:58+5:30

अड्याळला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी आज गुरूवारी धडक मोर्चा काढण्यात आला.

Front: | मोर्चा :

मोर्चा :

मोर्चा : अड्याळला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी आज गुरूवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्च्यात परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Front:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.