शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेंगेपार कोहळी येथे जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार मंडलवार यांनी सापळा रचला. या पथकाने केलेल्या कारवाईत चारचाकी, टाटा एस वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देजनावरांची सुटका : लाखनी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोपनीय माहितीच्या आधारावर जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चार जणांवर लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली. याप्रकरणी राजेश सार्वे रा. सालेभाटा, यादोराव महागा कापगते रा. रेंगेपार (कोहळी), निलेश तरोणे व हेमंत भेंडे दोन्ही रा. पिंपळगाव अशी गुन्हा दाखल केलेल्या इसमांची नावे आहेत.लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेंगेपार कोहळी येथे जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार मंडलवार यांनी सापळा रचला. या पथकाने केलेल्या कारवाईत चारचाकी, टाटा एस वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी रेंगेपार येथील विनायक मुंगमोड यांनीही हा प्रकार उघडकीला येण्यास मदत केली. त्यांनी याची माहिती माजी उपसरपंच मनोहर बोरकर यांनाही दिली. वाहन क्रमांक एमएच ३६ एफ २४४५ मधून या जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघडकीला आले. अपुºया जागेत जनावरांना कोंबून नेण्यात येत होते. झालेल्या तपासणीत अवैध वाहतूक करताना त्यांच्याकडे जनावरे वाहतूक करण्याचा परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र व चारापाण्याची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे सदर जनावरे कत्तलीकरीता घेवून जात असल्याचे दिसून आल्याने चौघांविरूद्ध लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जनावरे खैरी पिंपळगाव येथील सूकृत बहुउद्देशिय गौरक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहेत.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस हवालदार पठाण व त्यांच्या सहकार्यांनी केली

टॅग्स :Policeपोलिस