शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराची दुचाकींना जोरात धडक, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 14:20 IST

करडी ते मोहगाव रस्त्यावरील घटना

देवानंद नंदेश्वर भंडारा : मुलीचा औषधोपचार झाल्यानंतर घरी दुचाकींनी जात असताना रानडुकाराने धडक दिली. यात जण जखमी झाले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील करडी ते मोहगाव रस्त्यावर घडली.दुधराम लिंबा तितीरमारे (५०), विनोद कुंडलिक मोहतुरे (४०), दामिनी विनोद मोहतुरे (१०), विशाल विनोद मोहतुरे (८), सर्व रा. निलज खुर्द अशी जखमींची नावे आहेत.

दामिनी मोहतुरे हिची प्रकृती बरोबर नसल्यामुळे करडी येथे खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आला. त्यानंतर दोन दुचाकींनी स्वगृही जात असताना रानडूकराने धडक दिली. यात दुचाकीवरील चारही जण जखमी झाले. जखमींना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र शेंडे यांनी वनविभागला घटनेची माहिती देताच वनरक्षक मोहन हाके, विष्णू धार्मिक यांनी घटनास्थळी जावून मोका पंचनामा केला आहे. चारही जखमीला वनविभाग अंतर्गत आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Accidentअपघातwildlifeवन्यजीवbhandara-acभंडारा