धुके :
By Admin | Updated: December 8, 2015 00:33 IST2015-12-08T00:33:54+5:302015-12-08T00:33:54+5:30
तीन दिवसांपासून थंडीने जोम पकडला आहे. पवनी वनपरिक्षेत्रातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य मार्गावरील जंगलव्याप्त...

धुके :
धुके : तीन दिवसांपासून थंडीने जोम पकडला आहे. पवनी वनपरिक्षेत्रातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य मार्गावरील जंगलव्याप्त परिसरात या दाट धुक्यांनी निसर्ग सौंदर्य न्हावून निघाले आहे. यामुळे या मार्गावर फिरायला जाणाऱ्यांची मोठी वाढ झाली आहे.