आगीचे तांडव :
By Admin | Updated: March 10, 2017 01:38 IST2017-03-10T01:38:15+5:302017-03-10T01:38:15+5:30
सेंदूरवाफा येथे गावाला लागूनच असलेल्या शेतातील तणसाच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली.

आगीचे तांडव :
आगीचे तांडव : सेंदूरवाफा येथे गावाला लागूनच असलेल्या शेतातील तणसाच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. आग एवढी भयानक होती की आग आटोक्यात येऊ शकली नाही. त्यामुळे तणसाचे १२ ते १३ ढिगारे जळून भस्मसात झाले.