शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

तुमसरमध्ये डम्पिंग यार्डला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

तुमसर शहरामध्ये डोंगरला रस्त्यावर तुमसर नगरपरिषदेचे डम्पींग यार्ड आहे. घनकचरा व्यवस्थापन केंद्राची इमारत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढिगारे येथे आहेत. शहरातील कचरा येथे असून टाकण्यात येतो. मागील चार दिवसापुर्वी डम्पींग यार्डातील कचºयाला मोठी आग लागली. आगीचे डोंब दूरवरून दिसत होते.

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण : चार दिवसांपासून धुमसत होती आग

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या डम्पिंग यार्डातील कचऱ्याला आग लागल्याने कचरा जळून खाक झाला. मागील चार दिवसापासून येथे आग धूमसत आहे. अग्नीशमन पथकाने त्यावर नियंत्रण मिळविले. घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे. कचºयाचे व्यवस्थापन येथे होे काय, असा प्रश्न येथे उपस्थित होते. आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न येथे उपस्थित होतो.तुमसर शहरामध्ये डोंगरला रस्त्यावर तुमसर नगरपरिषदेचे डम्पींग यार्ड आहे. घनकचरा व्यवस्थापन केंद्राची इमारत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढिगारे येथे आहेत. शहरातील कचरा येथे असून टाकण्यात येतो. मागील चार दिवसापुर्वी डम्पींग यार्डातील कचºयाला मोठी आग लागली. आगीचे डोंब दूरवरून दिसत होते. आगीमुळे तुमसर-बपेरा आंतरराज्यीय मार्गावर धूरच धूर दिसत होते. काही काळ रहदारी येथे थांबली होती. परिसरात एकच खळबळ माजली.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कचरा डेपोला येथे यापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी आग लागली होती. आग लागली की लावण्यात आली, अशी चर्चा शहरात सुरू आहे. ओला कचरा व सुका कचरा येथे जमा करण्यात येतो. घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या दोन मोठ्या इमारती येथे आहेत. सध्या त्या भंगारावसथेत आहेत. कचरा जळाल्याने नगरपरिषदेचे मोठे नुकसान झाले हे निश्चित. राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थपनाकरिता नियमावली तयार केली आहे. कचºयापासून खताची निर्मिती करण्याची प्रक्रिया राबवावी, असे निदर्शे आहेत. थातूरमातूर प्रक्रिया येथे राबविली जात असल्याची शंका निश्चितच आहे. डम्पींग यार्डाला आग लागल्याने संपूर्ण कचरा नष्ट होत आहे. नष्ट झालेल्या कचºयाचे खत तयार होणार काय, या प्रकाराला जबाबदार कोण.याचा जाब शासन विचारणार काय. आगीत कचरा असाच खाक होत जाणार असे, प्रश्न येथे उपस्थित होत आहे. चौकशीअंती कारवाईक करू असे नेहमीच उत्तरे सरकार कार्यालयात ठरले आहेत. डम्पींग यार्डाची देखरेख कुणाकडे होते. यासर्व प्रश्नांची उत्तरे शोधून संबंधितावर कारवाई नगरपरिषद प्रशासन करणार काय, याकडे तुमसर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :fireआग