लढा दारूबंदीचा :
By Admin | Updated: February 22, 2016 00:59 IST2016-02-22T00:59:35+5:302016-02-22T00:59:35+5:30
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे दारूबंदी महिला संघर्ष समितीच्या वतीने दारूबंदीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

लढा दारूबंदीचा :
लढा दारूबंदीचा : लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे दारूबंदी महिला संघर्ष समितीच्या वतीने दारूबंदीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर दारूबंदीविरुध्द मतदान करण्यात आले. यात एकूण ९८८ मतदारांपैकी ७२८ जणांनी मतदान केले. यात ६८५ मते दारूबंदी व्हावी, यासाठी झाले. ३० मते दारूबंदी होऊ नये तर १३ मते अवैध ठरली.