लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:18+5:302021-03-28T04:33:18+5:30
याप्रसंगी काँग्रेस नेते शफी लद्धानी, राजी पालीवाल, सत्यवान हुकरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी सभापती खुशाल ...

लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने उपोषण
याप्रसंगी काँग्रेस नेते शफी लद्धानी, राजी पालीवाल, सत्यवान हुकरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी सभापती खुशाल गिदमारे, दादू खोब्रागडे, जिल्हा परिषद माजी सदस्य आकाश कोरे, जयकृष्ण फेंडरकर, ज्ञानेश्वर रहांगडाले, रूपलता जांभूळकर, प्रिया खंडारे, विजय कापसे, मोरेश्वरी पटले, नंदलाल चौधरी, माधवराव भोयर, प्रशांत वाघाये, तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी बोपचे, रितेश कांबळे, मोनाली गाढवे, पंकज शामकुंवर, नगरसेवक अनिल निर्वाण, प्रदीप तितिरमारे, सरपंच परसराम फेंडरकर, अनिल नंदेश्वर, मनोहर बोरकर, देवनाथ निखाडे, हेमंत बांडेबुचे, मोहन निर्वाण, योगेश गायधने, लोकेश गायधने, हेमंत बडवाईक, मोहित झलके, अनिल बावनकुळे, उपसरपंच, सचिन बागडे, मुरलीधर बुराडे, विक्रम लांजेवार, विकास वासनिक, पुरुषोत्तम रामटेके, भूपेश शेंडे, अंबर येटरे, रवींद्र मसराम, प्रदीप मेश्राम, संध्या धांडे, सुनंदा धनजोडे, दिगंबर उइके, रघुनाथ आत्राम, संजू रहांगडाले, वीणा डोंगरे, गुनीराम वंजारी, धम्मा रामटेके, शिवदास गायधनी, अशोक पटले, महेश पटले, रूपचंद सोनवाने, सुनील कसंते, देवानंद उके, रामभाऊ थेर, लाल बादशाह, सारांश बन्सोड,
ज्ञानेश्वर मोहतुरे, कपिल देशपांडे, मोरेश्वर वंजारी, देवनाथ निखाडे, नजीर छवारे, नरेश ठाकरे, धनपाल बोपचे, स्वप्नील बघेले, सुखदेव वाघाये, नारद पटले, दामोदर राणे, पवन देशमुख, राजेश बागडे, सोनू चोले, सुनील पटले उपस्थित होते.