शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाटाणा काढताना तोल गेला, थ्रेशर मशीनमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 19, 2024 18:35 IST

शेतातील वाटाणा काढणीला आल्याने एका मजुरासह ते मशिनमधून वाटाणा काढत होते.

भंडारा: पवनी तालुक्यातील आसगावलगतच्या रनाळा या गावातील शेतशिवारात स्वतःच्या शेतातील वाटाणा थ्रेशर मशिनमधून काढत असताना असताना तोल गेला. यामुळे तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुरेश दयाराम वैरागडे (३४, रनाळा, ता. पवनी) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.

ही थ्रेशर मशिन सुरेश वैरागडे यांच्या स्वतःच्याच मालकीची आहे. शेतातील वाटाणा काढणीला आल्याने एका मजुरासह ते मशिनमधून वाटाणा काढत होते. दरम्यान मजूर पाणी पिण्यासाठी गेला असता सुरेश यांचा तोल गेल्याने ते थेट मशिनमध्ये सापडले. यात त्यांचा हात डोके मशीनमध्ये गेल्याने त्यांचा काही कळण्याच्या आतच चुराडा झाला. हाप्रकार लक्षात आल्यावर एकच हल्लाकोळ उडाला. शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी धान घेतली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. तरूण शेतकऱ्याचा शेतातील कामावरच असा ओघाती मृत्यू झाल्याने गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या संदर्भात पोलिसांना कळविल्यावर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डाॅक्टरांनी मृत घोषित केले. भावाचा १२ वर्षापूर्वीच मृत्यूसुरेश वैरागडे यांच्या भावाचा सुमारे बारा वर्षाआधी मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबातील संपूर्ण जबाबदारी सुरेशवरच होती. आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने वैरागडे परिवारावर दुख:चा पहाडच कोसळला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराDeathमृत्यूFarmerशेतकरी