भंडारा शहरात भक्तिमय वातावरणात कन्हैय्याला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST2021-09-03T04:36:58+5:302021-09-03T04:36:58+5:30
चांदणी चौक येथील जय शंभो नारायण ग्रुपचे तरुण मुले कन्हैय्या विसर्जनासाठी लोकांना सहकार्य करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कार्यक्रमात ...

भंडारा शहरात भक्तिमय वातावरणात कन्हैय्याला निरोप
चांदणी चौक येथील जय शंभो नारायण ग्रुपचे तरुण मुले कन्हैय्या विसर्जनासाठी लोकांना सहकार्य करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कार्यक्रमात नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमासाठी शंभू नारायण ग्रुपचे अध्यक्ष क्रिष्णा उपरीकर, निरंजन निनावे, नंदू उपरीकर, गोवर्धन निनावे, निखिल आंबिलकर, विशाल भुरे, चंदू पराते, बंटी नंदनवार, बंडू पराते, प्रेम खुटेल, ईश्वर साखरकर, योगेश कोहाड, प्रदुम्न निनावे, सोपान उपरीकर, राकेश खेडकर, कुणाल बोकडे, राहुल शेंदरे, शिशुपाल गाढवे, रजत भुरे, पवन केळवदे, अमित क्षीरसागर, गोपाल डोकरीमारे, अमित चाचेरे, रूपेश पराते, सचिन मोहनकर, गोपाल निखार, रवी खेडकर, गौरव नगरे, यश आंबाळकर, विजय दिघोरे, तसेच जय शंभो नारायण ग्रुपच्या सर्व सदस्यांनी भक्तिमय वातावरणात कन्हैय्याच्या विसर्जनासाठी सहकार्य केले.