बारव्हा
: दुमजलीइमारतीवरघरालाकोपींगटाकीतअसतानाविद्युततारेच्यास्पर्शानेमजुराचामृत्यूझाल्याचीखळबळजनकघटनादिघोरीपोलीसस्टेशनअंतर्गतयेतअसलेल्याबारव्हायेथेआजबुधवारीदुपारी३वाजताच्यासुमारासघडली.भूपेश
विष्णूनागोसे (२५) असेमृताचेनावअसूनतोदवडीपार (बेला) ता.जि. भंडारायेथीलरहिवाशीआहे. वृत्तअसेकी, बारव्हायेथेरेवनीरामकेशवदेव्हारेयांच्यादुमजलीइमारतीचेकामतीनमहिन्यापासूनसुरुआहे. ऐनरस्त्याच्याकडेलाअसलेल्याविद्युततारांनास्पशरूनइमारतीचीभींतउभारण्यातआली.कित्येक
दिवसांपासूनभूपेशहानातेवाईकअसल्यानेरेवतीरामचेइमारतीचेकामावरहोता. बेलदारकीसोबतचइमारतीलापाणीदेण्याचेकामकरायचा. घटनेच्या
दिवशीइमारतीलास्पशरूनअसलेल्याखांबावरपायठेवूनतोकामकरीतअसल्याचेलोकांनीपाहिले. काहीकळण्याआधीचविद्युततारेचास्पर्शहोऊनतोखालीकोसळलावत्याचाजागीचमृत्यूझाला. यावेळी
घरचेमंडळव्यवसायानिमित्तबाहेरगेलेहोते. घटनेचातपासठाणेदारराजनकरकरीतअसूनकलम१७४सीआरपीनुसारर्मगनं. ६दाखलकरण्यातआलाअसूनपुढीलतपाससुरुआहे. घटनेमुळेगावातशोककळापसरलीआहे. (वार्ताहर)
Web Title: Falling from the building, the laborer's death
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.