अखेर शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:38+5:302021-07-14T04:40:38+5:30
उल्लेखनीय म्हणजे उर्वरित असलेली जवळपास १०० प्रकरणांची यादी नव्याने बनवून पुन्हा सादर करण्याचे आदेशही सीईओंनी दिले आहेत. वरिष्ठ श्रेणी ...

अखेर शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे निकाली
उल्लेखनीय म्हणजे उर्वरित असलेली जवळपास १०० प्रकरणांची यादी नव्याने बनवून पुन्हा सादर करण्याचे आदेशही सीईओंनी दिले आहेत. वरिष्ठ श्रेणी प्रकरणे निकाली निघावेत यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अविरत प्रयत्नशील हाेते. यात संघाच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. मूल्यमापन निवड समितीच्या बैठकीत ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी पाच दिवसांपूर्वी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने सीईओंची भेट घेतली हाेती.
त्यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, ग्राहक साेसायटीचे अध्यक्ष केशव बुरडे, आशाताई गिऱ्हेपुंजे, विजय चाचिरे, अशोक ठाकरे, श्रावण लांजेवार, सुनील निनावे, दिलीप ब्राह्मणकर, विलास टिचकुले, मूलचंद वाघाये, किशोर ईश्वरकर, अविनाश शहारे, संजय झंझाड देवराम थाटे, विकास गायधने, विजया कोरे संचालक, अरुण बघेले, आदेश बोबार्डे, नीलेश चव्हाण, प्रेमलाल हातझाडे, बाळकृष्ण भुते, नरेश शिवरकर, शिवम घोडीचोर, माणिक नाकडे, कृष्णा सामृतवार, युवराज देशमुख, तेजराम नखाते, प्रदीप मेश्राम, रमेश फटे, संतोष खंडारे, सुरेश कोरे, यशपाल बागमारे, नरेंद्र रामटेके, संजय आजबले, सुरेश ठाकरे, विनायक कोसरे, योगेश पुडके, मंगेश नंदनवार, जे. आर. मालाधारी, विठ्ठल चचाने, मुरारी कढव, नेपाल तूरकर, राजेश गजभिये, विठ्ठल हारगुडे, रमेश नागपुरे, रमेश पारधीकर, एस. डी. डडमाल, रवी नखाते, हरिदास धावडे, अनिल शहारे, सिध्दार्थ चौधरी, लीलाधर वासनिक, प्रवीण राऊत, पतिराम केवट, संतोष चव्हाण, विजय जाधव, उमराव शेंडे, अशोक खराबे आदी उपस्थित हाेते.