बालकांसाठी मनोरंजन :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2015 00:33 IST2015-05-18T00:33:32+5:302015-05-18T00:33:32+5:30
अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेला शासकीय वसाहतीतील बालोद्यान बालकांसाठी मोकळा करण्यात आला आहे.

बालकांसाठी मनोरंजन :
अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेला शासकीय वसाहतीतील बालोद्यान बालकांसाठी मोकळा करण्यात आला आहे. वसाहतीत असलेल्या दुरवस्थेची ‘लोकमत’ने वेळोवेळी जाणीव करुन दिली. बहुप्रतीक्षेनंतर लाखो रुपये खर्चून बालोद्यानाचे बांधकाम करण्यात आले आहे.