ऊर्जामंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात

By Admin | Updated: August 18, 2015 00:42 IST2015-08-18T00:42:09+5:302015-08-18T00:42:09+5:30

राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या (दि.१८) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Energy Minister Bawankule today in the district | ऊर्जामंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात

ऊर्जामंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात

भंडारा : राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या (दि.१८) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ४.३० वाजता ते जिल्हा परिषद सभागृहात महावितरण व महापारेषण कंपनीच्या समस्यांबाबत आढावा बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी खासदार नाना पटोले, आ. चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, आ.रामचंद्र अवसरे उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)

Web Title: Energy Minister Bawankule today in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.