शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

लग्न खर्च बचतीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहेत. भंडारा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व कल्याणी ठमके, असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा २५ जून रोजी नागपूर येथे नोंदणी विवाह पार पडला. भंडारा जिल्हा परिषदमध्ये उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असतांना जिल्ह्यातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणवत्तात्मक विकास होण्याहेतू प्रेरित होवून सबंधिताना दत्तक घेवून मदतीचा वसा घेतला.

ठळक मुद्देगरजू विद्यार्थ्यांना घेणार दत्तक : नवविवाहित दाम्पत्यांचा निर्धार, समाजासमोर ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : थाटामाटात लग्न करुन समाजात मोठेपणा मिरविणाऱ्यांची कमी नाही. मात्र सनदी अधिकारी असूनही लग्नावर अवाढव्य खर्च न करता नोंदणी विवाह करुन बचत झालेल्या खर्चाच्या रकमेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्धार केला आहे.भंडारा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी व दाम्पत्यांनी केला हा निर्धार केला आहे. जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहेत. भंडारा जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व कल्याणी ठमके, असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा २५ जून रोजी नागपूर येथे नोंदणी विवाह पार पडला. भंडारा जिल्हा परिषदमध्ये उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असतांना जिल्ह्यातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणवत्तात्मक विकास होण्याहेतू प्रेरित होवून सबंधिताना दत्तक घेवून मदतीचा वसा घेतला. त्यांनी अगदी साध्या व संवैधानीक पद्धतीने काही मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत नोंदणी विवाह केला.त्यानुसार लग्नावरील बचत झालेल्या खर्चाच्या रकमेतून सबंधित दांम्पत्य जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेवून शैक्षणिक साहित्य पुरविणार आहेत.दरम्यान, सबंध जिल्ह्यात आदर्श व मानवता जोपासणारे नवदाम्पत्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक भावनेने कार्य करण्यास उत्सूक असतांनाच स्वत:चा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने उरकून त्यांनी समाजासमोर विशेषत: तरुण मंडळी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याची लाखांदूर तालुक्यात प्रशंसा केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक