दुर्गा विसर्जन :
By Admin | Updated: October 26, 2015 00:52 IST2015-10-26T00:52:04+5:302015-10-26T00:52:04+5:30
नवरात्रीत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या माता दुर्गांचे विसर्जन सुरु आहे.

दुर्गा विसर्जन :
दुर्गा विसर्जन : नवरात्रीत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या माता दुर्गांचे विसर्जन सुरु आहे. भंडारा शहरातील गांधी चौक स्थित बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे माता दुर्गाची प्रतिमा विसर्जनासाठी नेत असताना. यावेळी महिला भाविकांनीही गर्दी केली होती.