शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी वाहणाऱ्या नालीतून भरावे लागते पिण्याचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:45 IST

कुंभली येथील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : नजीकच्या कुंभली येथे सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीत चक्क घागर व गंज ठेवून पिण्याचे पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

साकोली तालुक्यातील चुलबंद नदीला लागून कुंभली धर्मापुरी हे गाव आहे. या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात असून ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजना आहे. पाणीपुरवठा योजनेमार्फत गावात नळाद्वारे पाणी सोडले जाते. मात्र, पाइपलाइनमधून पाण्याचा फोर्स नसल्याने नळांना फोर्सने येत नाही. परिणामी नागरिकांना आपल्या खाजगी नळांना खड्डे खोदून गटार वाहून जाणाऱ्या नालीमधून पिण्याचे पाणी भरावे लागते. नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. परिणामी या ठिकाणाहून पाणी भरताना हे जीवजंतू पिण्याच्या पाण्यात जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तरीही पर्याय नसल्यामुळे नागरिक सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीतूनच पिण्याचे पाणी भरतात.

नालीला लागून असलेल्या नळातून पाणी भरताना महिला.कुंभली गावची पाइपलाइन जीर्ण झाली असून तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आलेला आहे. लवकरच या गिरणा पाइपलाइनचे काम पूर्णतः जाऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा आमच्या प्रयत्न आहे. मात्र, तोपर्यंत नळधारकांनी स्टॅण्ड पोस्ट लावूनच पाणी भरावे.- उमेद गोडसे, सरपंच 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातbhandara-acभंडारा