शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

सेंद्रीय शेतीला पूरक असलेली ‘ढेंच्या’ची शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

यातील काही होतकरू व सुधारित शेतकरी खरीप हंगामाला हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करतात. खरिपात पालांदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात ढेंचा, सोनबोरू लावून जमिनीचे आरोग्य सुधारणेकडे विशेष लक्ष दिले आहे.

ठळक मुद्देजमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीचे खत महत्त्वाचे : कमी खर्चात व्यवस्थित खताचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जमिनीचे आरोग्य टिकविण्याकरिता शेणखता सोबतच सेंद्रीय खताची नितांत गरज आहे. जमिनीचा पोत कायम ठेवत उत्पन्न घेतल्यास जमिनीचे आरोग्य टिकून राहते. ढेंचा, सोनबोरु यासारखे हिरवळीच्या खतातील वनस्पती जमिनीचा पोत सुधारतात. अनियमित रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे. अमर्याद रासायनिक खताच्या वापरामुळे रोगराई वाढत उत्पन्न खर्च वाढलेला आहे. कृषी विभागामार्फत वारंवार शेतकऱ्यांना वर्षभर मार्गदर्शन करीत सेंद्रीय शेती, सेंद्रीय खते वापरण्याकडे लक्ष देण्याचे आव्हान केले जाते.यातील काही होतकरू व सुधारित शेतकरी खरीप हंगामाला हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करतात. खरिपात पालांदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात ढेंचा, सोनबोरू लावून जमिनीचे आरोग्य सुधारणेकडे विशेष लक्ष दिले आहे.ढेंचा अगदी पंचवीस ते तीस दिवसात सेंद्रीय खता करिता उपयुक्त ठरून वातावरणातील उपयुक्त घटक जमिनीत उपलब्ध करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मोठी मदत करतात. परिणामी हिरवळीचा खत मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेती