देवदिवाळी :
By Admin | Updated: December 13, 2015 00:26 IST2015-12-13T00:26:10+5:302015-12-13T00:26:10+5:30
भंडारा येथील ग्रामदेवता श्री बहिरंगेश्वर देवस्थानात शनिवारी सायंकाळी देव दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.

देवदिवाळी :
देवदिवाळी : भंडारा येथील ग्रामदेवता श्री बहिरंगेश्वर देवस्थानात शनिवारी सायंकाळी देव दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. शेकडो दीप प्रज्वलित करून भोळ्या शंकराचे दर्शन घेतले. विदर्भात एकमेव भंडारा येथे हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवाचे हे चौथे वर्ष आहे.