नाला खोलीकरण :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 00:19 IST2016-06-12T00:19:23+5:302016-06-12T00:19:23+5:30
करडी शेतशिवारात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाग नाल्याच्या दवडीपार ते मुंढरी खुर्द पर्यंत ३.५० कि.मी. लांबीचे नाला ...

नाला खोलीकरण :
नाला खोलीकरण : करडी शेतशिवारात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाग नाल्याच्या दवडीपार ते मुंढरी खुर्द पर्यंत ३.५० कि.मी. लांबीचे नाला खोलीकरणाचे काम कृषी विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या कामाचा निधी सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट मुंबईने दिला आहे. पोकलँड मशीनच्या नाला खोल होवून त्यावर लहान, लहान बंधारे बांधून शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करता येणार आहे. कामाची प्रत्यक्ष जबाबदारी कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार व कृषी सहाय्यक बारापात्रे यांच्याकडे आहे.