आॅनलाईन लोकमतभंडारा : जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. मात्र देशातील व राज्यातील सरकार वारंवार संविधान बदलण्याचे भाष्य करीत आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त 'संविधान बचाव-देश बचाव' रॅलीचे आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, महासचिव जिया पटेल, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सिमा भुरे, शिशिर वंजारी, विकास राऊत, दिपक गजभिये, प्रशांत देशकर, आणिक जमा, अजय गडकरी, भूषण टेंभुर्णे, धनराज साठवणे, होमराज कापगते, शंकर राऊत, खोमेश्वर महावडे, राजकपूर राऊत, सचिन घनमारे,प् ाक्ष नेता शमीम शेख, मुकुंद साखरकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाºयांनी संविधानाची सुरक्षा धोक्यात आली असून याला सर्वस्वी केंद्र व राज्य शासन जबाबदार आहे. येत्या काळात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सचिन फाले, अवैस पटेल, डॉ.भोयर, जयश्री बोरकर, नीलकंठ टेकाम, प्रेम वणवे, चुंनीलाल वासनिक, विजय सावरबांधे, प्रणाली ठाकरे, रेखा वासनिक, माणिक गायधने, मंगेश हुमणे, संजय वर्गांटीवर, रोशन दहेकर, महेश कोराम, किशोर राऊत, प्रमोद मानापुरे, मनोहर नंदगवली, महेंद्र वाहने, रवीकुमार येरकडे, शालिक भुरे, मधुकर बावनकुळे, फारूक शेख, अंकुश बनकर, प्रिया खंडारे, रजनी मुळे, सुलभा हटवार, सुलमता नांदगवळी, अंबादास मंदूरकर, निंबार्ते, अक्षय पारधी, अनिल हटवार, पवन वंजारी, खोमेश्वर रहांगडाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारकडून लोकशाहीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:13 IST
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे.
सरकारकडून लोकशाहीला धोका
ठळक मुद्दे'संविधान बचाव-देश बचाव' : प्रेमसागर गणवीर यांचे प्रतिपादन