चौरस्त्यावर गतिरोधकाची मागणी
By Admin | Updated: June 6, 2015 00:06 IST2015-06-06T00:06:35+5:302015-06-06T00:06:35+5:30
शाळांची संख्या तीन

चौरस्त्यावर गतिरोधकाची मागणी
भंडारा : अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणा:या जिल्हा परिषद तथा राजीव गांधी चौकात गतिरोधक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शाळांची संख्या तीन असून मोठय़ा प्रमाणात रहदारी असते. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे गतिरोधक होणो गरजेचे आहे.