सालेभाटा येथे सभागृहाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST2021-05-31T04:26:11+5:302021-05-31T04:26:11+5:30
यावेळी पोवार समाजाचे अध्यक्ष चेतन भैरम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, उपाध्यक्ष ॲड. शफी लद्दानी, सेवादल अध्यक्ष ...

सालेभाटा येथे सभागृहाचे लोकार्पण
यावेळी पोवार समाजाचे अध्यक्ष चेतन भैरम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, उपाध्यक्ष ॲड. शफी लद्दानी, सेवादल अध्यक्ष कैलाश भगत, तालुका कमेटी अध्यक्ष राजू निर्वाण, निमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, महिला तालुकाध्यक्षा मीनाक्षी बोपचे, माजी जि.प. सदस्य आकाश कोरे, ज्ञानेश्वर राहांगडाले, सरपंच पुष्पलता सोनवाने, उपसरपंच जगदीश टेंभुणें, हेमचंद्र बोपचे, मैपाल बोपचे, योगेश पटले, देवराम पटले, खुशाल पटले, धनपाल बोपचे, ज्ञानेश्वर पटले, शेषराव बोपचे आदी उपस्थित होते. सभागृह बांधकामाकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विकास निधीतून निधी मंजूर करण्यात आला. आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाकरिता जय राजा भोज क्षत्रिय पोवार समाज संस्थेचे अध्यक्ष विजय बोपचे, खुमेश्वर राहांगडाले, तुषार राहांगडाले, विजय रिनाईत, रणवीर भगत, खुशाल पटले, संजीव राहांगडाले, संजय बोपचे, सुरेंद्र पटले, तेजलाल पटले, ज्ञानेश्वर पटले आदींनी सहकार्य केले.