घट विसर्जन :
By Admin | Updated: October 22, 2015 00:33 IST2015-10-22T00:33:34+5:302015-10-22T00:33:34+5:30
जगतजननी माता जगदम्बेच्या नऊ दिवसांच्या अस्सिम भक्तीनंतर बुधवारी नवमीला धार्मिक विधीप्रमाणे ज्योतिकलशांचे विसर्जन करण्यात आले.

घट विसर्जन :
घट विसर्जन : जगतजननी माता जगदम्बेच्या नऊ दिवसांच्या अस्सिम भक्तीनंतर बुधवारी नवमीला धार्मिक विधीप्रमाणे ज्योतिकलशांचे विसर्जन करण्यात आले. भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरातील अन्नपूर्णा माता मंदिरातील २७५ ज्योतिकलश विसर्जनासाठी नेत असताना सवाष्ण महिला.