दिवस सर्जा गर्ज्याचा :
By Admin | Updated: September 2, 2016 00:28 IST2016-09-02T00:28:05+5:302016-09-02T00:28:05+5:30
श्रावण अमावस्येला मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे पोळा. बळीराजाचा

दिवस सर्जा गर्ज्याचा :
दिवस सर्जा गर्ज्याचा : श्रावण अमावस्येला मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे पोळा. बळीराजाचा जीवलग मित्र असलेल्या बैलांचा भव्य पोळा पालांदूर येथे भरविण्यात आला, त्याचे हे छायाचित्र.