दर्शन वाघाचे

By Admin | Updated: April 4, 2016 01:01 IST2016-04-04T01:01:28+5:302016-04-04T01:01:28+5:30

दिवसेंदिवस वाघांच्या संख्येत घट होत असल्याचे वन्यप्रेमींकडून बोलल्या जात आहे. वाघांच्या संख्येत वाढ व्हावी,

Darshan Tiger | दर्शन वाघाचे

दर्शन वाघाचे

दर्शन वाघाचे : दिवसेंदिवस वाघांच्या संख्येत घट होत असल्याचे वन्यप्रेमींकडून बोलल्या जात आहे. वाघांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी राज्यासह केंद्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करीत आहेत. साकोली तालुक्यानजीक असलेल्या नागझीरा अभयारण्यात पर्यटकांना वाघाने दर्शन दिल्यानंतर टिपलेले हे छायाचित्र.

Web Title: Darshan Tiger