साकोली तालुक्यात डेंग्यू, हिवतापाची साथ
By Admin | Updated: May 27, 2014 00:34 IST2014-05-27T00:34:18+5:302014-05-27T00:34:18+5:30
तालुक्यातील मागील काही दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली असून आतापर्यंत या आजारामुळे ११ जण बाधित झाले आहेत. यापैकी १0 जणांवर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

साकोली तालुक्यात डेंग्यू, हिवतापाची साथ
साकोली : तालुक्यातीलमागीलकाहीदिवसांपासूनडेंग्यूचीलागणझालीअसूनआतापर्यंतयाआजारामुळे११जणबाधितझालेआहेत. यापैकी१0 जणांवरसाकोलीउपजिल्हारुग्णालयातउपचारसुरूआहे. रक्ताचीतपासणीहोतनसल्यामुळेरुग्णांनाखासगीप्रयोगशाळेतपैसेदेऊनतपासणीकरावीलागतआहे. मागच्यावर्षीगडकुंभलीयेथेअशाचप्रकारचीलागणहोऊनबहीण-भावाचामृत्युझालाहोता. तालुक्यातीलकाहीगावातडेंग्यूचीलागणझालीअसतानाहीउपजिल्हारुग्णालयातसोयउपलब्धकरूनदेण्यातआलेलीनाही. सध्यायारुग्णालयातज्ञानेश्वरगणवीर (४0) रा.जांभळी, भुषणबावनकुळे (१३), विकासबावनकुळे (१८) दोन्हीरा.बोंडे, चुन्नीराममते (१३) रा.गुढरी, जुईगोटेफोडेरा.सासरा, रियाजवासनिक, मैथिलीवासनिक, सिमरणमेश्राम (सातमहिने) सर्वरा.सासराअशीरुग्णांचीनावेआहेत. यापैकीचितीकाबावनकुळे (१0) रा.बोंडेहिच्यावरनागपूरयेथेउपचारसुरूआहे. रुग्णांचीदररोजकरावीलागणारीरक्ताचीसीबिसीचाचणीवडेंग्युचीतपासणीकिटनसल्यामुळेयारुग्णालयातसुविधांचाबोजवाराउडालाआहे. रक्ताचीतपासणीबाहेरूनकरावीलागतअसल्यानेरुग्णांनाआर्थिकभुर्दंडसहनकरावालागतआहे. (तालुकाप्रतिनिधी)