शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्यासह दाेन तरुणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी भंडारा शहरातील शास्त्री चाैक ते सिंधी काॅलनी मार्गावरील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटाे रिपेअरिंग सेंटरजवळ दाेन युवक संशयितरित्या फिरताना आढळले. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाेहाेचले. दाेघांची विचारणा केली असता दाेघेही तरुण काहीच बाेलले नाहीत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा  : संशयितरित्या फिरणाऱ्या दाेन युवकांची चाैकशी केली असता त्यांच्याकडे देशी कट्टा आढळला. याचवेळी दाेघांच्या ताब्यात असलेली वाहनेही चाेरीची असल्याचा दाट संशय आल्याने त्यांची झडती घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केली.  अमन ओमप्रकाश ब्रह्मे (२२) व नीतेश भाेजलाल पटले (२१) दाेघे रा. काेसमी, जिल्हा बालाघाट अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.     जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी भंडारा शहरातील शास्त्री चाैक ते सिंधी काॅलनी मार्गावरील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटाे रिपेअरिंग सेंटरजवळ दाेन युवक संशयितरित्या फिरताना आढळले. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाेहाेचले. दाेघांची विचारणा केली असता दाेघेही तरुण काहीच बाेलले नाहीत. याचवेळी त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच ३१ ईयू ८७२५ ची तपासणी केली. हे वाहन चाेरीचे असल्याच्या दाट संशय आल्याने त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यात असलेली एक देशी कट्टा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एकूण साहित्याची किंमत ४७ हजार २६५ रुपये सांगण्यात येते.स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय धर्मेंद्र बाेरकर यांच्या तक्रारीवरुन भंडारा पाेलीस ठाण्यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईत पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, एएसआय धर्मेंद्र बाेरकर, हेडकाॅन्स्टेबल राेशन गजभिये, विजय राऊत, कैलाश पटाेले, पाेलीस नायक श्रीकांत मस्के, प्रफुल्ल कठाणे, स्नेहल गजभिये, अमाेल खराबे, सचिन देशमुख, वाहन चालक बापू कुथे यांनी सहभाग नाेंदविला.

देशी कट्टा सात हजार रुपयांचा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समयसूचकता दाखविल्याने दाेन्ही तरुणांना वेळीच पकडण्यात यश आले. तसेच त्यांच्या ताब्यातून अवैधरित्या वापरात असलेला गावठी बनावटीचा देशी कट्टा जप्त करण्यात आला. देशी कट्ट्याची किंमत सात हजार रुपये सांगण्यात येते.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी