३१ समाजसेवकांना कोरोना योध्दा पुरस्कार देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST2021-01-02T04:28:55+5:302021-01-02T04:28:55+5:30

यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तहसीलदार निवृत्ती उईके, खंडविकास अधिकारी मनोहर अगर्ते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनिकांत मेश्राम,पोलीस ...

Corona Warrior Award will be given to 31 social workers | ३१ समाजसेवकांना कोरोना योध्दा पुरस्कार देणार

३१ समाजसेवकांना कोरोना योध्दा पुरस्कार देणार

यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तहसीलदार निवृत्ती उईके, खंडविकास अधिकारी मनोहर अगर्ते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनिकांत मेश्राम,पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी,सहायक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, संदीप ताराम, उपनिरीक्षक गोबाडे, गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे, वनिता खोटेले, भारत गणवीर, रवींद्र झोडे, दयाल भोवते, निशाद लांजेवार, नरेंद्र रामटेके, विश्वपाल हजारे, स्वप्नील ठेंगरी, सुनील बारसागडे, अभिमन ठाकरे, जितेंद्र ढोरे, पवन समरत, अजय मेश्राम, कमलेश बोरकर, ओमप्रकाश करंजेकर, नास्तिक लांडगे, शैलेश मोटघरे, पुरूषोत्तम माकडे, मुकेश देशमुख, मोहन चुन्ने, संदीप घरडे, उत्तम भागडकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. मोहन राऊत, ललित दाणी, शिलमंजू सिंहगडे, प्रकाश हेमने, राकेश राऊत, सुधनवा चेटुले, अर्चना ढेंगे, हितेश झोडे, सुभाष दिवटे यांनी केले आहे.

Web Title: Corona Warrior Award will be given to 31 social workers