काँग्रेसने दिली मदत :
By Admin | Updated: June 20, 2017 00:15 IST2017-06-20T00:15:42+5:302017-06-20T00:15:42+5:30
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील ताराचंद शेंदरे या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेतात आत्मदहन केले.

काँग्रेसने दिली मदत :
काँग्रेसने दिली मदत : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील ताराचंद शेंदरे या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेतात आत्मदहन केले. हे प्रकरण ‘लोकमत’ने उचलल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी याची दखल घेतली. काँग्रेसने घोषित केलेली १० हजार रूपयांची मदत शेंदरे कुटुंबीयांना दिली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, प्रभू मोहतुरे, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, सरपंच भूपेंद्र पवनकर, मनोहर तिजारे आदी उपस्थित होते.