तुमसर येथे इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:00+5:302021-07-14T04:41:00+5:30

तुमसर : पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे ...

Congress cycle rally against fuel price hike at Tumsar | तुमसर येथे इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसची सायकल रॅली

तुमसर येथे इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसची सायकल रॅली

तुमसर : पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे तुमसर तालुका काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढून निषेध केला.

मोदी सरकारच्या काळात एक नव्हे, तर तब्बल ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. मोदी सरकारने केलेल्या भाववाढीचा सायकल रॅली काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज निषेध नोंदवला. त्यात उपस्थित तालुका अध्यक्ष शंकर राऊत, शहर अध्यक्ष अमरनाथ रगडे, प्रदेश सचिव सीमा भुरे, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, प्रदेश सचिव सेवादल अरविंद कारेमोरे, एनएसयु आय प्रदेश सचिव शुभम गभने, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा महासचिव कमलाकर निखाडे, विजय गिरीपुंजे जिल्हा सचिव, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम, जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग अशोक उईके, मानवाधिकार सेल जिल्हाध्यक्ष कैलास बहिरे, जिल्हा सचिव कुसुम कांबळे, सेवादल शहर अध्यक्ष नीरज गौर, जय डोंगरे, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस प्रफुल बिसने, तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस देवेंद्र मेश्राम, अध्यक्ष सीमा बडवाईक, शहर अध्यक्ष करुणा धुर्वे, योगिता बावनकर, अनुसूचित जाती अध्यक्ष निशा गणवीर, इंटक अध्यक्ष सेवादल वेदांता गंगाभोज, प्रियदर्शनी अध्यक्ष निकिता ढोके, उपाध्यक्ष स्नेहा मेश्राम, सदस्य उज्ज्वला टेंभेकर, रामेश्वर मोटघरे, अजय गौरे,अजय खंगार, देवीलाल चिंचखेडे, सरपंच अनिल राऊत, उपसरपंच रामदयाल पटले, चैनलाल मसरके, अमित लांजेवर, बाळा ठाकूर, कान्हा बावनकर, शिव बोरकर, विजय चौधरी, छावा संग्राम परिषदेचे हिरालाल नागपुरे, रामेश्वर मुदगल, सद्दाम भाई, बळीरामजी बांडेबुचे, रवी सार्वे, आकाश उके, दिनेश भवसागर, देवेंद्र नाकाडे, नीलेश वासनिक, नीलेश बन्सोड, इरफान शेख, नाना बुराडे, रामप्रसाद कहालकर, शिनू प्रिन्सिस, सचिन शेंडे, चैनलाल पटले, सुमित बनकर, नाजूक ठाकरे, गोविंद राऊत, अजय बनकर, विकास उके, सुरेखा सहारे, साजिद खा पठाण, रुपेश वाघमारे, अरबाज शेख, कृष्णकांत बघेल, वसंत बिटले, गणेश सोनुसार, अजिम खान, प्रतिभा गजभिये, संगीता बनकर, मंगला जिभकाटे, संगीता धावडे, नामदेव कांबळे, कैलास नागदेवे, वामन भाऊ तिळके, भानुदास गजभिये, सुरेंद्र वाहने, आलोक बनसोड, मिलिंद गजभिये, संजय पाटील, विनोद लांजेवार, अरुण काहालकर, अरविंद जोशी, शैलेश पडोळे, तसेच समस्त काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress cycle rally against fuel price hike at Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.