शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

२५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:03 IST

Bhandara : तरुण उमेदवाराच्या गळ्यात मतदारांनी घातली विजयश्री

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल २५ वर्षांनंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचे कमबैक इहले आहे. विजयाचे दावे-प्रतिदावे शिगेला पोहोचले असताना काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी थेट लोकसभेत पाऊल टाकले आहे. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसचे मनोबल वाढले असून भाजपला मात्र या निवडणुकीत बँकफूटवर नावे लागले आहे. १८ व्या लोकसभेसाठी या मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. असे असले तरी खरी लढत काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे आणि भाजपचे उमेदवार सुनील मेंढे या दोन उमेदवारांमध्येच झाली. प्रत्येक फेरीसोबत उत्कंठा वाढविणारी आणि एकमेकांवर मात करणारी लढत या वेळी मतदारसंघातील जनतेने अनुभवली. बहुजन समाज पक्षाचे संजय कुंभलकर आणि बंचित बहुजन आघाडीचे संजय केवट यांची उमेदवारीही महत्त्वाची मानली गेली होते. यासोबतच माजी आमदार सेवक वाधाये यांची उमेदवारीही चर्चेची ठरली होती. मात्र वाघाये यांचा फारसा प्रभाव वा निवडणुकीत दिसला नाही. बसपा आणि वंचितचे उमेदवारही अपेक्षित मते घेऊ शकले नाहीत, यामुळे खरी लढत काँग्रेस आणि भाजप या दोन उमेदवारांमध्येच झाली.

सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीच्या ३१ फैन्ऱ्या झाल्या, रात्री उशिरापर्यंत मतमोजणीचे काम सुरु होते. फेऱ्यांच्या घोषणेआधीच प्रोग्रेसिव्ह मतांचे आकडे बाहेर येत असल्याने मतमोजणीचा कल काय आहे याचा अंदाज जनतेला आधीच कळत होता. यामुळे दुपारी पडोळे पुढे असल्याचे लक्षात येताच तीन वाजतापासूनच गुलाल उधळणे सुरू झाले होते.

दिवसभर मतमोजणी केंद्र परिसरात नागरिकांची म्हणावी तशी गर्दी नव्हती. मात्र दुपारनंतर हळूहळू ती वढायला लागली. सायंकाळी भंडारा शहरासह गोंदिया जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाले, सायंकाळपासूनच प्रशांत पडोळे यांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत होते. जिल्हाभर या विजयाचा उत्सव दिसत होता.

माझा एकट्याचा नव्हे, हा जनतेचा विजय !मताधिक्याने जनता जनार्दनाने आपणाला निवडून दिले. हा माझा नव्हे, तर जनतेचा विजय आहे. महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तळमळीने काम केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तम नियोजन आखून दिले. त्यामुळे ही विजयश्री मिळाली आहे...

विजयचे श्रेय कुणाला देता?प्रशांत पडोळे: या विजयाचे श्रेय उळमळीने काम करणाऱ्या सर्व कार्यकत्यांना, महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना आपण देतो.

विजयाचे गमक काय? प्रशांत पडोळे : मागील १० वर्षांत या मतदारसंघात विकासच झाला नाही. बेरोजगारी, औद्योगिकीकरण, सिंचन, वीज यांसारखे अनेक प्रश्न सुटू शकले नाहीत. त्यामुळे जनता नाराज होती. ते प्रश्न आपण मार्गी लावू

ही सहानुभूतीची लाट होती का? प्रशांत पडोळे: तसे म्हणता येणार नाही. मात्र, आपले पिताश्री यादवराव पडोळे यांनी मनापासून ओडलेल्या माणसांचे आशीर्वाद आपणास मिळाले. त्यांनी विकासासाठी निवडून दिले, याची सदैव जाणीव ठेवून काम करू, मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच आपले प्राथमिक कार्य असेल.

फेरीगणिक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या मनावर ताण • मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेयांचा काल नंतरच्या टप्प्यात बदलला. यामुळे प्रत्येक फेरीनंतर होणाच्या घोषणेवर उमेदवार व कार्यकत्यांच्या मनावर ताण वाहत असलेला दिसत होता.

 • सुरुवातीच्या फेयांमध्ये भाजप उमेव्वाराने सलग आघाडी घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराचे लीड पाडले. नंतरच्या ठप्प्यात कधी भाजप पुढे, तर कधी काँग्रेस असे चित्र सातत्याने बदलत राहिले.

 • पंधराव्या फेरीनंतर काँग्रेस उमेदवाराने मीठ घेतली. ती नंतरच्या फेरीपर्यंत पाढतच गेली. त्यांचे मताधिक्य चाहत असल्याचे पाहून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोशात आले.

 • पलाडी येथील मतमोजणी केंद्रावर निकाल काय लागली, चाची उत्सुकता उमेदवारांच्या समर्थकांसह मतमोजणी केंद्रावर विविध कामांसाठी नियुक्त असालेल्या कर्मचायांनासुद्धा होती. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाbhandara-acभंडारा