इंधन दरवाढीविरोधात लाखांदूर येथे काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:51+5:302021-07-14T04:40:51+5:30
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, दि. ७ ते १७ जुलैदरम्यान महाराष्ट्रात केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षांतर्गत ...

इंधन दरवाढीविरोधात लाखांदूर येथे काँग्रेसचे आंदोलन
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, दि. ७ ते १७ जुलैदरम्यान महाराष्ट्रात केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षांतर्गत जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. महागाई विरोधात जिल्हाधिकारी यांना तहसीलदार लाखांदूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष रमेश पारधी, मनोहर महावाडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, मनोज बन्सोड, सुनील बारसागडे, सरपंच संघटना अध्यक्ष जीतू पारधी, तालुका समनव्यक उत्तम भागडकर, संजय गांधी निराधार अध्यक्ष लेखराम ठाकरे, नीलकंठ पारधी, भुमेश्वर महावाडे, निखिल शेंडे, सरस्वता मेश्राम, निमा टेंभूर्णे, वर्षा मेंढे, नलु प्रधान, सुभाष खिलवानी, जीतू सुखदेवे, सुमेध जांभुळकर, गोपाल घाटेकर, बाळकृष्ण गोडसेलवार, राष्ट्रपाल मेश्राम, पप्पू मातेरे, सुनील कुत्तरमारे, मेहबूब पठाण, मिलिंद सिंहवगडे, रोशन नंदेश्वर, प्रफुल जनबंधू, नीलेश नाकतोडे, शैलेश रामटेके, होमराज ठाकरे, श्रीहरी भेंडारकर, आशिष ठाकरे, डाकराम बुरडे, प्रवीण दहिकर, आशिक राऊत, प्रभाकर राऊत, भारत वाघारे, बबलू राऊत, पीयूष सुखदेव, जितू लांजेवार, राजन सुखदेवे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.
120721\img-20210712-wa0017.jpg
इंधन दरवाढीविरोधात आयोजीत सायकल रॅलीत ऊपस्थित कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते