शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

तुमसरात रुजली नेत्रदानाची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:03 IST

मरावे परि किती रुपी उरावे, अशी उक्ती आहे. मात्र आजच्या आधूनिक युगात कुणी कुणाला आठवताना दिसून येत नाही.

ठळक मुद्देमधुकर भोयर यांचे मरणोपरांत नेत्रदान

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : मरावे परि किती रुपी उरावे, अशी उक्ती आहे. मात्र आजच्या आधूनिक युगात कुणी कुणाला आठवताना दिसून येत नाही. त्यामुळे मरणानंतर किर्तीच्या रूपाने नव्हे तर कमीत कमी अवयवाच्या रूपाने तरी आपण जिवंत राहू शकतो, या प्रेरणेने प्रेरीत होऊन येथील नेहरू नगरातील मधुकर सदाशिव भोयर (६६) यांनी मरणोपरांत नेत्रदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आलेले अंधत्व हे दूर सारता येते. आपण केलेल्या नेत्रदानामुळे आपल्या डोळ्यांनी ते जग पाहणार आहेत. त्यामुळेच नेत्रदानाला महादान संबोधण्यात आले आहे. रक्तदानाप्रमाणे नेत्रदानाविषयी पाहिजे, त्या प्रमाणात आजही जनजागृती झालेली नाही. त्यामुळे तुमसरातील काही तरूणांनी पुढाकार घेतला आहे.जमेल त्या पध्दतीने नेत्रदानाविषयी जनजागृती केल्यामुळे अवघ्या पाच सहा महिन्याच्या कालावधीत तीन लोकांनी मरणोपरांत नेत्रदान केले आहे. त्यामुळे तुमसरात नेत्रदानाची संकल्पना रूजू लागली असल्याचे दिसून येत आहे.यापुढेही तुमसर तालुक्यात मरणोपरांत नेत्रदानाविषयी जनजागृती अशीच सुरू राहणार असल्याचा मानस या तरूणांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला आहे.