सामुदायिक प्रार्थना :

By Admin | Updated: November 30, 2015 00:40 IST2015-11-30T00:40:40+5:302015-11-30T00:40:40+5:30

श्री गुरुदेव सेवा मंडळ भंडारा आणि भारतीय विचार मंच विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...

Community Prayer: | सामुदायिक प्रार्थना :

सामुदायिक प्रार्थना :

सामुदायिक प्रार्थना : श्री गुरुदेव सेवा मंडळ भंडारा आणि भारतीय विचार मंच विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन भंडाऱ्यात करण्यात आले होते. रविवारला सामुदायिक प्रार्थनेने संमेलनाचा समारोप करण्यात आला. या संमेलनात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे उपस्थित होते.

Web Title: Community Prayer: