दिलासा :

By Admin | Updated: July 20, 2015 00:35 IST2015-07-20T00:35:26+5:302015-07-20T00:35:26+5:30

पावसाळा ऋतू कडक उन्हाळ्यासारखा तापत आहे. उकाड्यामुळे नागरिकांची लाही लाही होत असताना ...

Comfort: | दिलासा :

दिलासा :

पावसाळा ऋतू कडक उन्हाळ्यासारखा तापत आहे. उकाड्यामुळे नागरिकांची लाही लाही होत असताना अचानक शनिवारी सायंकाळी आकाशात मेघ दाटून आले अन् सोसाट्याचा पाऊस सुरु झाला. वैनगंगा नदीतिरावर टिपलेले हे छायाचित्र.

Web Title: Comfort: