रंगामुळे होतोय आरोग्याचा बेरंग.!

By Admin | Updated: May 29, 2014 01:58 IST2014-05-29T01:58:14+5:302014-05-29T01:58:14+5:30

‘अरे.आत्ता लक्षात होते. पण विसरलो.’ असे तुम्हाला कधी होते का? किंवा तुमची मुले गरजेपेक्षा जास्त धिंगाणा घालतात का? याचे उत्तर ‘हो’ असेल तर..

Colorlessness due to colorful! | रंगामुळे होतोय आरोग्याचा बेरंग.!

रंगामुळे होतोय आरोग्याचा बेरंग.!

भंडारा

: ‘अरे.आत्तालक्षातहोते. पणविसरलो.’ असेतुम्हालाकधीहोतेका? किंवातुमचीमुलेगरजेपेक्षाजास्तधिंगाणाघालतातका? याचेउत्तरहोअसेलतर.. हाप्रकारअत्यंतधोकादायकआहे. खाद्यपदार्थातवापरण्यातयेणार्‍यारंगांमुळेचअशाप्रकारचेलक्षातयेणार्‍याआणिघातकअशाविकारांनीबहुतांशलोकांनाग्रासलेआहे.

सर्वाधिक

रंगलहानमुलांच्याखाद्यपदार्थतवापरण्यातयेतात. रंगांकडेपाहूनचमुलेपालकांकडेतीवस्तूखरेदीकरण्यासाठीहट्टधरतात. मुलांचेहट्टपुरविण्यातपालकहीमागेराहतनाहीत. त्यामुलालाकोणतीहीवस्तूखरेदीकरूनदेतात. मात्र, तीवस्तूत्यामुलाच्याआरोग्यासकितीघातकआहे, हेपालकांनाहीमाहितीनसते.

किंबहुना

याविषयावरआतापर्यंतकुठेहीवाच्यताझालेलीनाही. त्यामुळेचसर्वचविक्रेतेप्रमाणापेक्षाजास्तरंगांचावापरकरीतसर्वसामान्यांच्याआरोग्याशीखेळतआहेत. मिठाई, ज्युस, बर्फगोळाआदीपदार्थआकर्षकदिसण्यासाठीरंगवापरण्यातयेतात. परंतु, यारंगांचेप्रमाणकिंवाकोणत्यापदाथार्साठीकितीरंगवापरावा, हेमोजण्याचेपरिमाणविक्रेत्यांकडेनसतात. हाप्रकाररस्त्यांच्याकडेलालागलेल्यादुकानांमध्येअधिकदिसूनयेतो.

खाद्य

पदार्थांतीलविविधरंगांमुळेविशेषत: लहानमुलांच्याविकासावरचपरिणामहोतआहे. मुलांचीवाढखुंटणे, अनिमिया, चिडचिडहोणे, गरजेपेक्षाजास्तधिंगाणाघालणे, अतिचंचलताअसेप्रकारवाढतआहेत. त्याचबरोबरगर्भवतीमहिलांवरहीरंगांचामोठय़ाप्रमाणावरपरिणामहोतआहे.

सर्वसामान्यांमध्ये

यकृत, किडनी, महिलांमध्येवंध्यत्व, हृदयासंबंधीविकार, भूकलागणे, पोटफुगणेयापासूनतेकर्करोगापर्यंतचेविकारहोण्याचाधोकाखाद्यपदार्थातप्रमाणापेक्षाअधिकवापरल्याजाणार्‍यारंगांमुळेनिर्माणझालाआहे. त्या-त्याप्रकारचेविकारहोण्यामागेइतरहीकारणेमहत्त्वाचीआहेत.

खाद्य

पदार्थामध्येवापरण्यातयेणार्‍यारंगांमुळेहीहेविकारहोण्याचीशक्यतावैद्यकीयक्षेत्रातीलतज्ज्ञांनीव्यक्तकेलीआहे. सर्वसामान्यनागरिक, सामाजिकसंस्था-संघटनांनीयासंदर्भातविविधमाध्यमांतूनजनजागृतीकेल्यासआरोग्याचाधोकाकाहीप्रमाणातकमीहोऊशकतो, असेमतवैद्यकीयतज्ज्ञांनीव्यक्तकेलेआहे. (शहरप्रतिनिधी)

Web Title: Colorlessness due to colorful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.