ख्रिसमस डे :
By Admin | Updated: December 24, 2015 00:32 IST2015-12-24T00:32:44+5:302015-12-24T00:32:44+5:30
येथील स्प्रिंगडेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ख्रिसमस डे उत्साहात साजरा केला.

ख्रिसमस डे :
ख्रिसमस डे : येथील स्प्रिंगडेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ख्रिसमस डे उत्साहात साजरा केला. यावेळी समीर बुधलिया या विद्यार्थ्याने सांताक्लाजची वेशभूषा परिधान केली होती.