चिखलणी :
By Admin | Updated: July 5, 2015 00:35 IST2015-07-05T00:35:54+5:302015-07-05T00:35:54+5:30
मागील आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे अनेकांची पेरणी, रोवणी खोळंबली आहेत.

चिखलणी :
मागील आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे अनेकांची पेरणी, रोवणी खोळंबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताचे साधन उपलब्ध आहेत. त्यांनी सिंचन व्यवस्थेतून शेतात ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरू केलेली आहे. यामुळे निसर्गावर अवलंबून न राहता बळीराजा रोवणीचे काम पूर्ण करणार आहे. पालांदूर परिसरातील एका शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करताना ट्रॅक्टरचालक़