शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार शिरली पानटपरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:44 IST

राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारी कार एका पानटपरीत शिरल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या कारमधून ७०७ दारू बॉटल जप्त केल्या.

ठळक मुद्देचालकावर गुन्हा : कारमधून ७०७ बॉटल विदेशी दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारी कार एका पानटपरीत शिरल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या कारमधून ७०७ दारू बॉटल जप्त केल्या.नागपूरहून रायपुरकडे निघालेली भरधाव कार (सीजी ०७ एम २३८२) रविवारी दुपारी अचानक कारधा येथील एका पानटपरीत शिरली. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेने त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या कारमधून पोलिसांनी ७०७ बॉटल दारू जप्त केली. त्याची किंमत ५६ हजार रुपये आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी ही दारु कुठून आणली आणि कुठे घेऊन जात होता याचा तपास पोलीस करीत आहेत. भरदिवसा भरवस्तीतील पानटपरीत कार शिरल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातात पानटपरीचे आणि कारचेही मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती भंडारा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :liquor banदारूबंदीAccidentअपघात