जनजागरण रॅली :
By Admin | Updated: December 4, 2015 00:57 IST2015-12-04T00:57:14+5:302015-12-04T00:57:14+5:30
समर्थ महाविद्यालय लाखनी येथे एनसीसी विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रौढ शिक्षण विभाग व ग्रामीण रुग्णालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने ...

जनजागरण रॅली :
जनजागरण रॅली : समर्थ महाविद्यालय लाखनी येथे एनसीसी विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रौढ शिक्षण विभाग व ग्रामीण रुग्णालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ए्डस दिनानिमित्त जनजागरण अभियान व महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जनजागरण अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एड्सविषयी मागदर्शन करण्यात आले. ही रॅली प्रा. बाळकृष्ण रामटेके यांच्या नेतृत्वात शहरातून जनजागरणाविषयी घोषणा देत होती.