याला म्हणतात प्रवासी निवारा :
By Admin | Updated: December 17, 2015 00:43 IST2015-12-17T00:43:37+5:302015-12-17T00:43:37+5:30
प्रवासी निवारा (बस थांबा) असा असावा, असे उपरोधिकरीत्या कुणी म्हटले तर नवल वाटू नये.

याला म्हणतात प्रवासी निवारा :
याला म्हणतात प्रवासी निवारा : प्रवासी निवारा (बस थांबा) असा असावा, असे उपरोधिकरीत्या कुणी म्हटले तर नवल वाटू नये. कारण भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकातील या प्रवासी निवाऱ्याची स्थिती अशी झालेली आहे. याकडे सबंधित विभाग लक्ष देणार काय.