शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
2
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
3
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
4
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
5
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
6
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
7
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
8
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
9
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
10
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
11
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
12
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
13
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
14
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
15
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
16
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
17
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
18
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
19
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
20
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...

बंधारा बांधकामात नियमाला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 9:31 PM

दिघोरी (आमगाव)- शिंगोरी - धारगाव मार्गावरील नाल्यात बंधारा बांधकाम सुरु आहे. या बांधकामात नियमांना तिलांजली देण्यात येत असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर बांधकाम होत असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देआमगावातील प्रकार : काम बंदची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिघोरी (आमगाव)- शिंगोरी - धारगाव मार्गावरील नाल्यात बंधारा बांधकाम सुरु आहे. या बांधकामात नियमांना तिलांजली देण्यात येत असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर बांधकाम होत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी होत असलेले बांधकाम थांबवून चौकशी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.शिंगोरी-धारगाव लगतच्या नाल्यावर जिल्हा परिषदेने मंजूरी दिलेल्या निधीतून बंधारा बांधकाम करण्यात येत आहे. सदर काम सुरु करण्यापुर्वी ग्रामपचांयत, ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सुचना न देता अयोग्य ठिकाणी बांधकामाला सुरवात करण्यात आली.शासकिय नियमानुसार काम सुरु करण्याची पुर्ण प्रक्रिया न करता संबंधित कामाचा तपशिलासह माहितीचे फलक लावण्यात आले नाही. तसेच या नाल्यावर बंधारा असताना नियमानुसार दोन बंधाºयांमधील अंतरही योग्य नाही. बंधारा बांधकाम योग्य ठिकाणी करावे, अशी मागणीही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी