इंग्रजकालीन तलावाची दुरवस्था :

By Admin | Updated: June 11, 2015 00:34 IST2015-06-11T00:34:30+5:302015-06-11T00:34:30+5:30

भंडारा रोड रेल्वे स्थानकालगत असलेल्या इंग्रजकालीन तलावाची दुरवस्था झाली आहे.

British pond deterioration: | इंग्रजकालीन तलावाची दुरवस्था :

इंग्रजकालीन तलावाची दुरवस्था :

भंडारा रोड रेल्वे स्थानकालगत असलेल्या इंग्रजकालीन तलावाची दुरवस्था झाली आहे. आठवडी बाजारातील दुकानदार सडका भाजीपाला तलावात फेकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. तलावाच्या सौंदर्यकरणाचा प्रस्ताव सनफ्लॅग कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. मात्र सद्यस्थितीत हा प्रस्ताव थंडबस्त्यात अडकला आहे.

Web Title: British pond deterioration:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.