पुलाचे बांधकाम

By Admin | Updated: May 16, 2016 00:26 IST2016-05-16T00:26:50+5:302016-05-16T00:26:50+5:30

१५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार ...

Bridge construction | पुलाचे बांधकाम

पुलाचे बांधकाम

पुलाचे बांधकाम : १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे. या पुलामुळे एक प्रमुख रहदारीचा मार्ग अस्तित्वात येणार आहे.

Web Title: Bridge construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.