घरात आढळला मृतदेह :
By Admin | Updated: May 20, 2014 23:28 IST2014-05-20T23:28:37+5:302014-05-20T23:28:37+5:30
तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील काशीराम कुकडे यांच्या घरात मृतदेह आढळून आला. ही वार्ता पसरताच देव्हाडी येथील त्या घरासमोर नागरिकांनी गर्दी केली.

घरात आढळला मृतदेह :
तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील काशीराम कुकडे यांच्या घरात मृतदेह आढळून आला. ही वार्ता पसरताच देव्हाडी येथील त्या घरासमोर नागरिकांनी गर्दी केली. या घटनेतील गुढ कायम असून तो मृतदेह कुणाचा याबाबत कुठलाही ठोस पुरावा पोलिसांना गवसलेला नाही.