ओबीसी सेवा संघाकडून रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:00+5:302021-01-22T04:32:00+5:30
या वेळी सीमा साकुरे, लता डोंगरे, राजू पुडके, कैलास मते, राजू भोयर, सुदाम ...

ओबीसी सेवा संघाकडून रक्तदान शिबिर
या वेळी सीमा साकुरे, लता डोंगरे, राजू पुडके, कैलास मते, राजू भोयर, सुदाम वणवे, सुभाष नागमोते, योगिता सेलोकर, हिरकण्या हलमारे, प्रवीण सेलोकर, रोशन पुडके, सुशील बोपचे, गुरुदेव सेलोकर, श्याम कोसरे, गुंडेराव बोन्द्रे, संदीप बुराडे, दीपक पुडके, प्रमोद पुडके, विशाल शेंडे, दीपक मते, सुजित गजभिये, दीपक शेंडे, आदेश चवरे, स्वप्निल वणवे, संदीप वणवे आदी उपस्थित होते. यात रोशन पुडके, सुशील बोपचे, गुरुदेव सेलोकर, प्रवीण सेलोकर, सचिन द्रूगकर, सचिन बोंद्रे, राजू पुडके, चंद्रशेखर हिंगे, दीपक शेंडे, कमलेश निमकर, प्रमोद पुडके, दीपक मते, विशाल शेंडे, संदीप वनवे, गुंडेराव बोंद्रे, संदीप पुडके, दीपक गोंधुळे, किशन वनवे, आदेश चौरे, मिथुन चामट, सुबोध चामट, उमेश इलमे, विश्वनाथ भोयर, सागर मते, सचिन ठवकर, सुखदा मरसकोल्हे, ओमप्रकाश झंझाड, बालू चामट, यशवंत सिंगनजुडे, अतुल कडू, सोपान चव्हाण, रितेश चव्हाण यांचा समावेश होता.