बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाकडोंगरी येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST2021-05-30T04:27:52+5:302021-05-30T04:27:52+5:30

यावेळी खासदार मधुकर कुकडे, प्रदीप अग्रवाल, रायुकाँ तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, शेखर कोत्तपलीवार, शिशुपाल गौपाले, डॉ. वनश्री गिऱ्हेपुंजे, डॉ. शिल्पा ...

Blood donation camp at Nakdongari on the occasion of Buddha Pournima | बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाकडोंगरी येथे रक्तदान शिबिर

बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाकडोंगरी येथे रक्तदान शिबिर

यावेळी खासदार मधुकर कुकडे, प्रदीप अग्रवाल, रायुकाँ तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, शेखर कोत्तपलीवार, शिशुपाल गौपाले, डॉ. वनश्री गिऱ्हेपुंजे, डॉ. शिल्पा दहिवले, दीपक पाटील, नागेंद्र कुमार डहरवाल, गोल्डी घडले, कपिल जैन उपस्थित होते. याप्रसंगी अखिल केवट, दत्ताभाऊ नागपुरे, विशाल बरीये, जतीन डोंगरे, सागर राऊत, पंकज कडू, अंकित परबते, अंकित शेंडे, रवी शेंडे, रोशन पुष्पतोडे, शरद पुष्पतोडे, रोशन गौपाले, सतीश भवसागर, मनोज सोनेवाने, सत्यपाल गौपाले, आकाश गौपाले, सत्यम सोनवाने, अर्पित मानेकर, संकेत गजभिये, आशिष दहिवले, सुशील बावीसताले, हिमाल बावीसताले, शुभम बरीये, कोमल गजबे, नितेश गौपाले, चमन डोंगरवार, देवराज पंधरे, आरिफ शेख या युवकांनी रक्तदान केले. शिबिराचे आयोजन मनोज राकडे, विशाल बरीये, डॉ. शरद पुष्पतोडे, सागर पंचीपात्रे, जतीन डोंगरे यांनी केले.

===Photopath===

270521\4758screenshot_20210527-170028_whatsapp.jpg

===Caption===

रक्तदान शिबिरात उपस्थित मान्यवर

Web Title: Blood donation camp at Nakdongari on the occasion of Buddha Pournima