मानेगाव येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST2021-04-28T04:38:35+5:302021-04-28T04:38:35+5:30

यावेळी मानेगावचे सरपंच नरेंद्र भांडारकर, उपसरपंच पंकज चेटुले, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी राजेश बांते, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तिलक ...

Blood donation camp at Manegaon | मानेगाव येथे रक्तदान शिबिर

मानेगाव येथे रक्तदान शिबिर

यावेळी मानेगावचे सरपंच नरेंद्र भांडारकर, उपसरपंच पंकज चेटुले, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी राजेश बांते, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तिलक वैद्य, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. कोमल गभणे, भाजपा तालुका महामंत्री बाळा शिवणकर, मंगेश मेश्राम, प्रा. अशोक चेटुले, संदीप भांडारकर, घनश्याम मते, मांगलीचे सरपंच प्रशांत मासूरकर, लोकेश गभणे, सोनू कोरेकर उपस्थित होते.

यावेळी विपीन खवास, शरद खराबे, माधव सावरकर, गणेश पाखमोडे, शुभम पाखमोडे, राकेश धांडे, मुनेश्वर गोंधुळे, हरिदास सेलोकर, आनंद नस्कोलवार, बाळाभाऊ शिवणकर, संजय हजारे, नितीन मोहतुरे, तुषार गिऱ्हेपुंजे, वैभव मेश्राम, अजय निखाडे, गिरीधर पाखमोडे, क्रिष्णा गायधनी, भूपेश ढेंगे, उमेश गायधने यांनी रक्तदान केले. रक्त संकलन शासकीय रक्तपेढी ग्रामीण रुग्णालय भंडारा डॉ. सोनवणे, डॉ. तिजारे, लोकेश गोटेफोडे, गुरुदेव बावनकुळे यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे आयोजन भाजयुमो लाखनी तालुका अध्यक्ष उमेश गायधनी यांनी केले होते. यशस्वीतेसाठी हिरेश पाखमोडे, खिरजाम कंकलवार, दीपक चाचेरे, हरिदास पाखमोडे, आकाश निखाडे यांनी केले.

Web Title: Blood donation camp at Manegaon